:::::प्रिये:::::
खुप छान वाटल,
आज तुझ्याशी बोलुन !
वाटल होत तेव्हा ,
परत नाही बोलु शकणार
अस दिल खोलुन !
हा विचार मनात येता ,
कदाचित मी भंबावलो असेल !
तुझ्याविषयी असा विचार करुन ,
माझ नक्किच चुकल असेल !
माहित आहे मला ,
तुझ्या मनात काही नसत !
पण तू ही मला
समजून घेत जा ना प्रिये ,
मन माझ कायम
तुझ्या विचारात बुडालेल असत!
- विशाल आडबाल
9890300408
Brother osm. Lines
ReplyDelete🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete